Maharashtra Shikshak Bharti 2019 – १०,००१ शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध.

73
1952

Maharashtra Shikshak Bharti 2019

Maharashtra Shikshak Bharti 2019 / Pavitra Portal: According to information provided by the Education Department officials, for the total 2300 seats in the secondary and higher secondary level, 8500 seats toal Teachers vacant tentatively indicating 10,001 posts. It will expected to be advertised on the Pavitra Porta between 21 to 02nd March 2019. More upcoming details regarding Pavitra Portal Maharashtra Shikshak Bharti 2019 will be updated time to time on Majhinaukri.co stay updated.
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.

१०,००१ शिक्षकांची होणार भरती

√ अनुसूचित जाती- १७०४
√ अनुसूचित जमाती- २१४७
√ अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५
√ वहिजेए- ४०७
√ एनटी-बी- २४०
√ एनटी-सी- २४०
√ एनटी-डी- १९९
√ इमाव- १७१२
√ इडब्ल्यूएस- ५४०
√ एसबीसी- २०९
√ एसईबीसी- ११५४
√ सर्वसाधारण- ९२४

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.

♦ समारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी. सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.

♦ शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल.

♦ २ मार्च रोजी शिक्षकभरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2019

Online Application Starting (Tentatively) :  From 02nd March 2019

ऑनलाइन अप्लिकेशन ०२ मार्च २०१९ ला शुरू होण्याची शक्यता दर्शवली जात हाई. 

 


Maharashtra Shikshak Bharti 2019
Maharashtra Shikshak Bharti 2019

73 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here